क्रीडा संकुल...


श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा

तालुका क्रीडा संकुलाचा पत्ता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा बसस्थानक शेजारी, सातारा ता.जि. सातारा
प्राप्त जागा क्रीडा संकुलाच्या जागेचा तपशिल एकूण १४ एकर
विकसित सुविधा ४०० मी. धावण मार्ग, जलतरण तलाव, सिंथेटिक बास्केटबॉल मैदान, सिंथेटिक लॉन टेनिस मैदान, कबड्‍डी, खो-खो, व्हॉलीबॉल मैदान, सिंथेटिक बॅडमिंटन हॉल, बहुउद्देशिय हॉल, वसतिगृह, क्लब हाऊस, प्रेक्षक गॅलरी, व्यापारी संकुल, पार्किंग व्यवस्था
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल, सातारा

पत्ता तालुका क्रीडा संकुल, जकातवाडी ता.जि. सातारा
प्राप्त जागा ०४ एकर
प्राप्त निधी रुपये १००.०० लक्ष
विकसित सुविधा २०० मी. धावण मार्ग, बॅडमिंटन हॉल, संरक्षक भिंत, विविध खेळाची मैदाने, प्रशासकीय इमारत
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल, कराड

पत्ता तालुका क्रीडा संकुल, नांदलापूर ता. कराड जि. सातारा
प्राप्त जागा ०६.४४ एकर
प्राप्त निधी रुपये १००.०० लक्ष
विकसित सुविधा सिंथेटिक बॅडमिंटन हॉल, २०० मी. धावण मार्ग, रिटेनिंग वॉल
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल, खटाव

पत्ता तालुका क्रीडा संकुल, वडूज ता. खटाव जि. सातारा
प्राप्त जागा ०९.८८ एकर
प्राप्त निधी रुपये १००.०० लक्ष
विकसित सुविधा ४०० मी. धावण मार्ग, संरक्षक भिंत, सिंथेटिकबॅडमिंटन हॉल, प्रशासकीय इमारत
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल, माण

पत्ता तालुका क्रीडा संकुल, दहिवडी ता. माण जि. सातारा
प्राप्त जागा ०७.१९ एकर
प्राप्त निधी रुपये १००.०० लक्ष
विकसित सुविधा सिंथेटिक बॅडमिंटन हॉल स्वच्छतागृहासह, २०० मी. धावण मार्ग, मैदान सपाटीकरण
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

तालुका क्रीडा संकुल, फलटण

पत्ता तालुका क्रीडा संकुल, जाधववाडी ता. फलटण जि. सातारा
प्राप्त जागा ०८.९९ एकर
प्राप्त निधी रुपये १००.०० लक्ष
विकसित सुविधा सिंथेटिक बॅडमिंटन हॉल, ४०० मी. धावण मार्ग, प्रशासकीय इमारत, संरक्षक भिंत
सद्यस्थिती नियमित वापर सुरु आहे.

विभागीय क्रीडा संकुल